"विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pnb:یونیورسٹی
छो सांगकाम्याने वाढविले: be:Універсітэт; cosmetic changes
ओळ ६:
 
विद्यापीठा कडून उच्च शिक्षणा साठी प्रदान केल्या जाणार्‍या मुख्य पदव्या:
* विद्यालंकार (Doctor of Literature or Doctor Of Letters)
* विद्यावाचस्पती (Ph. D.)
* विद्यानिष्णात (M. Phil.)
* विद्यापारंगत (Master Of Arts)
* विद्याप्रविण (Bachelor Of Arts)
 
भारतातले नालंदा (बिहार) हे जगातल्या अतिप्राचीन विद्यापीठांपैकी एक आहे.
 
== मुक्त विद्यापीठ ==
विद्यार्थ्यांना सोईनुसार पदवी शिक्षण घेण्याची सुविधा असलेले विद्यापीठ.
अशी अनेक विद्यापीठे भारतात आहेत. उदा.
ओळ २०:
* [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]],[[नाशिक]]
 
== स्वायत्त विद्यपीठ ==
स्वतःची घटना, अभ्यासक्रम व नियमावली असणार्‍या, तसेच राज्य वा केंद्र सरकारच्या अधिकार कक्षेबाहेरील विद्यापीठांना स्वायत्त विद्यापीठ म्हटले जाते.
उदा. मेक्सिको चे "National Autonomous University" तसेच महाराष्ट्रातील "भारती विद्यापीठ" हे स्वायत्त विद्यपीठ आहे.
 
[[वर्ग:शैक्षणिक संस्था]]
ओळ ३३:
[[az:Universitet]]
[[bar:Uni]]
[[be:Універсітэт]]
[[bg:Университет]]
[[bn:বিশ্ববিদ্যালয়]]