"ख्वाजा नझीमुद्दीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "ख्वाजा नझिमुद्दीन" हे पान "ख्वाजा नझीमुद्दीन" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Khawaja Nazimuddin of Pakistan.JPG|thumb|right|200px|ख्वाजा नझीमुद्दीन]]
'''ख्वाजा नझिमुद्दीन''' [[पाकिस्तान]]चा दुसरा गव्हर्नर-जनरल तसेच दुसरा पंतप्रधान होता.
''हाजी सर'' '''ख्वाजा नझीमुद्दीन''' (देवनागरी लेखनभेद: '''ख्वाजा नझिमुद्दीन'''; [[बंगाली भाषा|बंगाली]]: খাজা নাজিমুদ্দীন ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: خواجہ ناظم الدین ; [[रोमन लिपी]]: ''Khawaja Nazimuddin'';) ([[१९ जुलै]], [[इ.स. १८९४]] - [[२२ ऑक्टोबर]], [[इ.स. १९६४]]) हा [[बंगाली]] राजकारणी व [[पाकिस्तान|पाकिस्तानाचा]] दुसरा गव्हर्नर-जनरल, तसेच दुसरा पंतप्रधान होता. पाकिस्तानाचे पहिले गव्हर्नर-जनरल [[मुहम्मद अली जीना]] यांच्या मॄत्यूनंतर तो [[१४ सप्टेंबर]], [[इ.स. १९४८]] ते [[१७ ऑक्टोबर]], [[इ.स. १९५१]] या कालखंडात दुसरा गव्हर्नर-जनरल म्हणून अधिकारारूढ होता. पाकिस्तानाचा पहिला पंतप्रधान [[लियाकत अली खान]] याच्या हत्येनंतर १७ ऑक्टोबर, इ.स. १९५१ रोजी पाकिस्तानाचा दुसरा पंतप्रधान बनला. पाकिस्तानात त्या काळी उतभवलेल्या बंगाली-पंजाबी भाषक संघर्षाच्या व अहमदिया-उर्वरित मुस्लिमांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर [[१७ एप्रिल]], [[इ.स. १९५३]] रोजी तत्कालीन गव्हर्नर-जनरल [[गुलाम मुहम्मद]] याने नझीमुद्दिनास पंतप्रधानपदावरून हटवले.
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.storyofpakistan.com/|स्टोरी ऑफ पाकिस्तान|इंग्लिश}}
 
 
Line ५ ⟶ ९:
{{DEFAULTSORT:नझीमुद्दीन,ख्वाजा}}
[[वर्ग:पाकिस्तानचे पंतप्रधान]]
[[वर्ग:पाकिस्तानचे गव्हर्नर-जनरल]]
 
[[bn:খাজা নাজিমুদ্দিন]]