"रामकृष्णबुवा वझे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा ( ???? - ५ मे १९४५) हे [[ग्वाल्हेर घराणे | ग्...
(काही फरक नाही)

१४:३६, १० सप्टेंबर २०१० ची आवृत्ती

रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा ( ???? - ५ मे १९४५) हे ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार होते. वझेबुवांची धृपद, खयाल, ठुमरी आदि गायनप्रकारांवर हुकुमत होती.

स्वातंत्रवीर सावरकर लिखीत रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग ह्या संगीत नाटकातली पदे वझेबुवांनी स्वरबद्ध केली होती.

दिनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, विनायकराव पटवर्धन ह्यांसारखे प्रसिद्ध शिष्य वझेबुवांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले.

संदर्भ