"चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
{{पानकाढाबदल|कारण=अवैश्वकोशीय, ललित लेखन}}
'''चळवळीचे दिवस''' हे प्रा. [[अरुण कांबळे]] यांचे आत्मचरित्र आहे. या तीस पानी आत्मचरित्रात्मक पुस्तिकेत कांबळ्यांचा प्रखर आंबेडकरवाद, तल्लख बुद्धी व नेतृत्त्ववाचे दर्शन घडते. यात त्यांच्या नामांतर, [[मंडल आयोग]], बौद्धांच्या सवलती, [[दलित]] राष्ट्रपती आदी बाबींवरील भूमिका स्पष्ट होते तसेच यादरम्यान घडलेले वाद, आलेली विघ्ने व त्यातून काढलेला मार्ग हेही दिसतात. यातील कांबळे यांची आपल्या तत्वांसाठी झगडण्याची वृत्ती दिसून येते.