"बांबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: my:ဝါး
छो Panda1.jpg या चित्राऐवजी Panda_eating_Bamboo.jpg हे चित्र वापरले.
ओळ ४१:
बांबूचे फ्लोअरिंग व तक्ते हे दिवसें दिवस त्यांचे नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणाला मदत करणारा ‘हरितपणा’ यामुळे लोकप्रिय होत आहेत.उपनगरातील घरे, सरकारी इमारती, हॉटेल्स, रेस्तॉरंट्स, शाळा या सर्व ठिकाणी बांबूचे फ्लोअरिंग वापरणे शक्य आहे. असा दिवस फारसा दूर नसावा की जेंव्हा बांधकामात लाकडाऐवजी पूर्णपणे बांबूचा वापर शक्य होईल.
== बांबूचे प्राण्यांच्या आहारातील स्थान ==
[[चित्र:Panda1Panda_eating_Bamboo.jpg|thumb|right|बांबू हा [[जायंट पांडा]] चे मुख्य अन्न आहे,जे त्याच्या आहारातील ९९% अनुशेष भरून काढते]]
बांबू ची कोवळी पाने,फांद्या,कोंब हे [[चिन]] मधील जायंट पांडा व [[नेपाळ]] मधील लाल रंगाच्या पांडाचे मुख्य अन्न आहे.<br />
[[उंदिर]] काही वेळेस याची फळे खातात.<br />
"https://mr.wikipedia.org/wiki/बांबू" पासून हुडकले