"राजाराम भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''राजाराम''' हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. संभाजीच्या मृत्युनंतर (१६८९ ते १७००) मराठी स्वराज्याचा अतिशय अवघड काळात त्यांनी नेतृत्व[[संताजी घोरपडे]] आणि [[धनाजी जाधव]] या विश्वासू सरदारांच्या सहाय्याने नेतृत्त्व केले. कारकिर्दीतील त्यांनी मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील[[तामिळनाडू]]तील [[जिंजी]] येथे व्यतीत केला व स्वराज्याची धुरा सांभाळली. [[इ.स. १७००]] मध्ये पुण्याजवळील [[सिंहगड]] येथे त्यांचा मृत्यु झाला.
 
[[वर्ग:छत्रपती]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
[[वर्ग:इतिहास]]
[[वर्ग:मराठा इतिहास]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
 
[[en:Rajaram Chhatrapati]]