"सिंहगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १०:
}}
 
[[पुणे|पुण्याच्या]] नैऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा [[किल्ला]] समुद्रसपाटीपासून[[समुद्रसपाटी]]पासून सुमारे ४४०० फुट उंच आहे. [[सह्याद्री]]च्या पूर्व शाखेवर पसरलेल्या [[भुलेश्वर|भुलेश्वराच्या]] रांगेवर हा गड आहे. दोन पाय-यासारखा दिसणारा खांदकाचा[[खंदक|खंदकाचा]] भाग आणि दुरदर्शनचा[[दुरदर्शन]]चा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठुनही तो ध्यानी येतो. [[पुरंदर]], [[राजगड]], [[तोरणा]], [[लोहगड]], [[विसापुर]], [[तुंग]] असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.
 
==इतिहास==
पूर्वी हा किल्ला पुर्वी आदिलशाहित[[आदिलशाही]]त होता. [[दादोजी कोंडदेव]] हे [[आदिलशहा|आदिलशहाकडून]] [[सुभेदार]] म्हणून नेमले होते. पुढे [[इ.स. १६४७]] मध्ये दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर कोंडाण्यावरील किल्लेदार [[सिद्दी अंबर]] याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे [[इ.स. १६४९]] मध्ये [[शहाजी राजे भोसले|शहाजी राजांच्या]] यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये सिंहगड पणकोंढाणापण होता. [[मोगलशाही|मोगलांतर्फे]] [[उदेभान राठोड]] हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मुळचा राजपूत पण बाटूननंतर मुसलमान झाला. सिंहगड हा मुख्यतः प्रसिध्द आहे तो तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे.
 
हा किल्ला पुर्वी आदिलशाहित होता. [[दादोजी कोंडदेव]] हे [[आदिलशहा|आदिलशहाकडून]] सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर कोंडाण्यावरील किल्लेदार [[सिद्दी अंबर]] याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये [[शहाजी राजे|शहाजी राजांच्या]] सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये सिंहगड पण होता. मोगलांतर्फे [[उदेभान राठोड]] हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मुळचा राजपूत पण बाटून मुसलमान झाला. सिंहगड हा मुख्यतः प्रसिध्द आहे तो तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे.
 
सिंहगडचे मूळ नाव [[कोंढाणा]] होते आणि [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांच्या]] काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र [[तानाजी मालुसरे]] आणि त्यांच्या [[मावळे|मावळच्या सैन्याने]] हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि जीवनाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी '''"गड आला पण सिंह गेला"''' हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे नाव '''सिंहगड''' असे बदलले. सिंहगड हा मुख्यतः प्रसिध्द आहे तो तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे.
 
या युध्दाबाबत सभासद [[बखर|बखरीत]] खालील उल्लेख आढळतो:<br />
ओळ ३०:
</gallery>
 
==गडावरील ठीकाणेठिकाणे==
 
''';दारूचे कोठारः'''कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे दिसणा-या कोठारावर दि. [[सप्टेंबर ११]] सप्टेंबर[[इ.स. १७५१]] मध्ये वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसाचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.
 
''';टिळक बंगला''' : [[रामलाल नंदराम नाईक]] यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात [[लोकमान्य बाळ गंगाधर टिळक]] राहण्यासाठी येत असत. १९१५ साली [[इ.स. गांधी१९१५]] साली लोकमान्यांची आणि [[लो.महात्मा टिळकगांधी|महात्मा गांधींची]] याची भेट याच बंगल्यात झाली.
 
'''; कोंढाणेश्वर''' : हे [[शंकर|शंकराचे]] मंदिर असून ते [[यादव|यादवांचे]] कुलदैवत होते. आत एक पिंडी आणि [[सांब]] असून हे मंदिर यादवकालीनेयादवकालीन आहे.
 
'''; देवटाके''' : तानाजी मालूसरे यांच्या स्मारकाच्या मागे डाव्या हाताला हे प्रसिद्ध पाण्याचे टाके आहे. आजही याचा उपयोग आजही पिण्याचे पाणीपाण्यासाठी म्हणून होत आहे. म. गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असत.
 
'''; कल्याण दरवाजा''' : गडाच्या पश्चिमेस असणारा ह्या दरवाजावर खालील शिलालेख आढळतो:<br />
 
'[[श्रीशालीवाहन]] [[शके १६७२]] कारकीर्द<br />
[[श्रीमंत बाळाजी बाजीराव]] पंडित प्रधान'
 
 
==गडावर जाण्याच्या वाटा==
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. [[स्वारगेट, पुणे|स्वारगेट]] बसस्थानकापासुन [[सारसबाग, पुणे|सारसबाग]] किंवा [[नेहरु मैदान, पुणे|नेहरु मैदानाकडून]] जाणारा हा रस्ता अंदाजे ३५ कि.मी. आहे.
 
;मार्ग =: [[स्वारगेट]] - आनंदनगर - वडगांव - [[खडकवासला]] - सिंहगड पायथा.
 
[[स्वारगेट]] पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी उपलब्ध असतात.
 
==बाह्यदुवे==
==सूचना / अधिक माहिती==
*[http://bhatkanti.blogspot.com: भटकंती - ब्ल्यॉगस्पॉटवरील माहितीपृष्ठे]
 
[[Category:पुणे जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंहगड" पासून हुडकले