"रॉबर्ट पील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: eu:Robert Peel
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Robert Peel Portrait.jpg|thumb|right|रॉबर्ट पील]]
''सर'' '''रॉबर्ट पील''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Sir Robert Peel, 2nd Baronet'') ([[५ फेब्रुवारी]], [[इ.स. १७८८]] - [[२ जुलै]], [[इ.स. १८५०]]) हा [[ब्रिटन|ब्रिटिश]] [[हुजूर पक्ष|हुजूर पक्षीय]] राजकारणी होता. तो [[१० डिसेंबर]], [[इ.स. १८३४]] ते [[८ एप्रिल]], [[इ.स. १८३५]] या कालखंडात व त्यानंतर [[३० ऑगस्ट]], [[इ.स. १८४१]] ते [[२९ जून]], [[इ.स्. १८४६]] या कालखंडात [[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डमाचा]] पंतप्रधान होता. त्याने गृहखात्याचा कारभार सांभाळताना युनायटेड किंग्डमातील आधुनिक [[पोलीस|पोलीसदलाची]] उभारणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आजही ब्रिटिश पोलिसांना त्याच्या नावावरून बेतलेल्या ''बॉबी'' या टोपणनावाने संबोधले जाते.
 
== बाह्य दुवे ==
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पील, रॉबर्ट]]
* {{संकेतस्थळ|http://www.pm.gov.uk/output/Page151.asp|युनायटेड किंग्डमाच्या पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावरील रॉबर्ट पील याचे चरित्र|इंग्लिश}}
 
 
{{DEFAULTSORT:पील,रॉबर्ट}}
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पील, रॉबर्ट]]
 
[[an:Robert Peel]]