"सिंहगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १३:
 
==इतिहास==
 
{{विस्तार}}
हा किल्ला पुर्वी आदिलशाहित होता. [[दादोजी कोंडदेव]] हे [[आदिलशहा|आदिलशहाकडून]] सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर कोंडाण्यावरील किल्लेदार [[सिद्दी अंबर]] याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये [[शहाजी राजे|शहाजी राजांच्या]] सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये सिंहगड पण होता. मोगलांतर्फे [[उदेभान राठोड]] हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मुळचा राजपूत पण बाटून मुसलमान झाला. सिंहगड हा मुख्यतः प्रसिध्द आहे तो तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंहगड" पासून हुडकले