"लंबवर्तुळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Ellipse Properties of Directrix and String Construction.svg|thumb|right|300px|लंबवर्तुळ व त्याचे काही गणितीय गुणधर्म]]
[[भूमिती]]मध्ये '''लंबवर्तुळ''' म्हणजे एखाद्या [[शंकू|शंकूला]] [[प्रतल|प्रतलाने]] छेदले असता तयार होणारे एक बद्ध, प्रतलीय [[वृत्त]] होय. या वृत्ताच्या दोन [[नाभिबिंदू|नाभिबिंदूंपासून]] वृत्तावरील सर्व [[बिंदू|बिंदूंच्या]] अंतराची बेरीज ही समान असते.
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Ellipses|लंबवर्तुळ्}}
* [http://www.school4all.org/index.php?option=com_content&view=article&id=347:2009-03-18-00-50-44&catid=73:2009-02-26-23-56-31&Itemid=61 स्कूलफॉरऑल.ऑर्ग संकेतस्थळावरील लंबवर्तुळाबद्दल माहिती] (मराठी मजकूर)
[[वर्ग:भूमिती]]
|