"हळद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pms:Oriolus oriolus
छो आवाज संचिका
ओळ ७:
मराठीत हळद्या, पिलक अशी नावे असलेला हा पक्षी संपूर्ण [[भारत]] देशभर आढळतो. याचे इंग्रजी नाव गोल्डन ओरिओल (Golden Oriole) तर शास्त्रीय नाव Oriolus oriolus असे आहे.
 
नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा रंग काळा असतो तसेच याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगाची पट्टी असते. मादी नरासारखीच पण किंचीत फिक्या पिवळ्या-हिरव्या रंगाची असते. झाडांवर एकट्याने किंवा जोडीने आढळतो. झाडांच्या फांद्यांवर असला तरी हळद्या नजरेस पडणे जरा कठीणच. ''पीलोलु'' असा काहीसा याचा आवाज असतो आणि, आवाजावरूनच तो ओळखू येतो.
 
{{Audio|Golden Oriole.ogg|{{लेखनाव}}चा आवाज ऐका}}
 
फुलांमधील मध, विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य खाद्य आहे. याचे घरटे लहान, कपच्या आकाराचे गवत, कोळ्याच्या जाळ्याने व्यवस्थीत विणलेले असते. विणीचा हंगाम एप्रील ते जुलै असा असून मादी एकावेळी २ ते ३ पांढर्‍या रंगाची अंडी देते. पिलांचे संगोपनाची सगळी कामे नर मादी दोघे मिळून करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/हळद्या" पासून हुडकले