"भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''भवानराव श्रीनिवासराव ''पंतप्रतिनिधी'' ''' ([[२४ ऑक्टोबर]], [[इ.स. १८६८|१८६८]] - [[१३ एप्रिल]], [[इ.स. १९५१|१९५१]]) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[औंध संस्थान|औंध संस्थानाचे]] [[४ नोव्हेंबर]], [[इ.स. १९०९|१९०९]] - [[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९४७|१९४७]] या काळादरम्यान राजे होते.
 
== अन्य पैलू ==
[[चित्र:Rama-Bharata-Paduka.jpg|thumb|right|250px|राम वनवासाला निघाला असताना त्याच्या पादुका मागून घेताना भरत : भवानरावांनी चितारलेले चित्र]]
भवानराव चित्रकलेचे आश्रयदाते व स्वतः चांगले चित्रकार होते.