"खिलजी घराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: it:Khalji
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट भूतपूर्व देश
''खिलजी घराणे''' हा मध्ययुगीन दिल्ली सल्तनतील एक घराणे होते. या घराण्याने १२९० ते १३२० या तीस वर्षाच्या कालात राज्य केले. या घराण्याचा कार्यकाल कमी असला तरी खिल्जींनी भारतभर केलेल्या आक्रमणांमुळे संपूर्ण भारताची राजकिय स्थिती पूर्णपणे बदलून गेली.
| राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = سلطنت خلجی
| राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = खिल्जी घराणे
| सुरुवात_वर्ष = [[इ.स. १२९०]]
| शेवट_वर्ष = [[इ.स. १३२०]]
| राष्ट्र_ध्वज =
| राष्ट्र_चिन्ह =
| राष्ट्र_ध्वज_नाव =
| राष्ट्र_चिन्ह_नाव =
| जागतिक_स्थान_नकाशा = Khilji dynasty 1290 - 1320 ad.PNG
| ब्रीद_वाक्य =
| राजधानी_शहर = [[दिल्ली]]
| सर्वात_मोठे_शहर =
| शासन_प्रकार = सल्तनत
| राष्ट्रप्रमुख_नाव =
| पंतप्रधान_नाव =
| राष्ट्रीय_भाषा = [[फारसी भाषा|फारसी]], [[अरबी भाषा|अरबी]]
| इतर_प्रमुख_भाषा =
| राष्ट्रीय_चलन =
| क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
| लोकसंख्या_संख्या =
| लोकसंख्या_घनता =
}}
'''खिलजी घराणे''' ([[फारसी भाषा|फारसी]]: سلطنت خلجی, ''सुलतान-ए-खिलजी''; [[रोमन लिपी]]: ''Khilji dynasty'';) हे [[इ.स. १२९०]] ते [[इ.स. १३२०]] या कालखंडात [[दिल्ली सल्तनत|दिल्ली सल्तनतीवर]] अधिकारारूढ असलेले तुर्की-अफगाण वंशाचे राजघराणे होते. या घराण्याचा शासनकाळ कमी असला, तरीही खिल्ज्यांनी भारतीय उपखंडातील विविध भूप्रदेशांवर केलेल्या आक्रमणांमुळे संपूर्ण [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडाची]] राजकीय स्थिती पालटली. या घराण्यातला दुसरा सुलतान [[अल्लाउद्दीन खिल्जी]] याने अनेक राजपूत राज्ये, तसेच [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[देवगिरी यादव साम्राज्य|देवगिरीचे यादव साम्राज्य]] यांना पराभूत करून संपवले. भारतीय उपखंडाच्या मोठ्या भूभागावर [[इस्लाम धर्म|इस्लामी]] राज्य सुरू झाले. खिल्ज्यांच्या काळात झालेल्या मंगोल आक्रमणांना त्यांनी समर्थ प्रतिकार केला. खिल्जी घराण्यानंतर दिल्ली सल्तनतीवर [[तुघलक घराणे|तुघलक घराण्याची]] सत्ता आली.
 
== खिल्जी शासक ==
खिल्जी घराण्यात तीन राज्यकर्ते होऊन गेले.
#* [[जलालुद्दीन खिल्जी]]
#अल्लाहुद्दीन किंवा* [[अल्लाउद्दीन खिल्जी ]]
#* [[मुबारक खिल्जी ]]
 
यातील अल्लाउद्दीन खिल्जी हा प्रभावी सेनानी होउन गेला. अनेक राजपूत राज्ये, तसेच महाराष्ट्रातील देवगीरीचे राज्य अल्लाउद्दीन खिल्जीने पराभूत करुन संपुष्टात आणली. भारताच्या मोठ्या भागावर इस्लामी राज्य सुरू झाले. खिल्जींच्या काळात झालेल्या मंगोल आक्रमणांना खिल्जींनी चांगलेच प्रत्युतर दिले. यानंतर तुघलक घराण्याची सत्ता दिल्ली सल्तनतीत आली.
 
[[वर्ग:दिल्ली सल्तनत]]