"वोल्गोग्राद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Train Station (V).JPG|200px|left|thumb|वोल्गोग्रादचेवोल्गोग्रादाचे रेल्वे स्टेशन]]
'''वोल्गोग्राद''' ({{lang-ru|Волгоград}}) हे [[रशिया|रशियातीलरशियाच्या संघातील]] महानगरांपैकी एक आहे. [[इ.स. १५८९]] ते [[इ.स. १९२५]] या काळातकालखंडात या शहराचे नाव '''त्सारित्सिन''' असे होते, तर [[इ.स. १९२५]] ते [[इ.स. १९६१]] या काळात [[जोसेफ स्टालिन]] यांच्यावरीलयाच्या नावावरून ठेवलेल्या '''स्तालिनग्राद''' या नावाने ते ओळखले जाई. [[इ.स. १९६१]] पासूनसालापासून या शहरास ''वोल्गोग्राद'' या नावाने ओळखले जाते. ते [[वोल्गा नदी|वोल्गा नदीच्या]] पश्चिम तीरावर वसले असून [[वोल्गोग्राद ओब्लास्त|वोल्गोग्राद ओब्लास्ताचे]] राजधानीचे शहर आहे. सुमारे ५६५ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या महानगराची लोकसंख्या १०,११,४१७ (इ.स. २००२ जनगणनेनुसार) आहे.
 
== बाह्य दुवे ==
'''वोल्गोग्राद''' ({{lang-ru|Волгоград}}) हे [[रशिया|रशियातील]] महानगरांपैकी एक आहे. इ.स. १५८९ ते १९२५ या काळात या शहराचे नाव '''त्सारित्सिन''' असे होते तर १९२५ ते १९६१ या काळात [[जोसेफ स्टालिन]] यांच्यावरील स्तालिनग्राद या नावाने ते ओळखले जाई. १९६१ पासून या शहरास वोल्गोग्राद या नावाने ओळखले जाते.
{{कॉमन्स वर्ग|Volgograd|वोल्गोग्राद}}
* {{संकेतस्थळ|http://www.volgadmin.ru/|अधिकृत संकेतस्थळ|रशियन}}
 
{{commonscat|Volgograd}}
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:रशियामधील शहरे]]