"व्लादिवोस्तॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५१४ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
| देश = रशिया
| राज्य = [[प्रिमोर्स्की क्राय]]
| स्थापना = [[२ जुलै]] [[इ.स. १८६०]]
| महापौर =
| क्षेत्रफळ = ६००
|longd=131 |longm= 51|longs= |longEW=E
}}
'''व्लादिवोस्तॉक''' ({{lang-ru|Владивосток}}) हे [[रशिया|रशियाच्या संघातील]] देशातील अतिपूर्वेकडील एक औद्योगिक शहर व [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरावरील]] रशियाचे सर्वातसर्वांत मोठे बंदर आहे. ते [[प्रिमोर्स्की क्राय|प्रिमोर्स्की क्रायाचे]] प्रशासकीय राजधानीचे शहर आहे. रशियाची राजधानी [[मॉस्को]] व्लादिवोस्तॉकपासुनव्लादिवोस्तॉकापासून ६,४३० किमीकि.मी. दूरअंतरावर आहे, तरअसून [[दक्षिण कोरिया|दक्षिण कोरियाची]] देशाची राजधानी [[सोल]] व्लादिवोस्तॉकपासुनव्लादिवोस्तॉकापासून केवळ ७५० किमीकि.मी. अंतरावर आहे. व्लादिवोस्तॉक हे [[सैबेरियन रेल्वे]]चे शेवटचे स्थानक आहे.
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.vlc.ru/|अधिकृत संकेतस्थळ|रशियन}}
 
{{commonscatकॉमन्स वर्ग|Vladivostok|व्लादिवोस्तॉक}}
 
{{commonscat|Vladivostok|व्लादिवोस्तॉक}}
 
[[वर्ग:रशियामधील शहरे]]
२३,४६०

संपादने