"विसापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३१:
==गडावर जाण्याच्या वाटा ==
 
[[मुंबई]मुंब]-[[पुणे]] लोहमार्गावर मळवली या [[रेल्वे]] स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून [[विसापूर]] किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.
*१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पाय-या आहेत. या पाय-या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पाय-यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.
*२) दुस-या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.
*३) [[मळवली]] स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्स्प्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.
 
 
 
==बाह्य दुवा==
"https://mr.wikipedia.org/wiki/विसापूर" पासून हुडकले