"हिरडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
[[चित्र:hirdyachi_fale.jpg|thumb|Right|हिरड्याची फळे]]
 
'''{{लेखनाव}}''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Myrobalans''; [[लॅटिन भाषा|लॅटिन]]: ''Terminalia chebula'') ही [[दक्षिण आशिया]], [[आग्नेय आशिया]] व नैऋत्य [[चीन|चिनाच्या चनताजनता-प्रजासत्ताकातील]] [[युइन्नान]] प्रांत या प्रदेशांत उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. हिरडा स्वास्थ्यसंवर्धक आणि रोगनाशक आहे. [[औषध|औषधात]] व [[आरोग्य]] वाढविणार्‍या द्रव्यात याचे स्थान महत्त्वाचे आहे. लोककथेनुसार एकदा [[इंद्र]] [[अमृत]] पीत असतांना त्यातील काही थेंब पृथ्वीवर सांडले. ते थेंब जेथे सांडले तेथे (त्या थेंबातून) हिरड्याची उत्पत्ती झाली. समुद्र सपाटीपासून २ हजार मी. उंची पर्यंतच्या जमिनीत हिरड्याची झाडे [[भारत|भारतात]] सर्वत्र आढळतात.
 
==वर्णन==
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरडा" पासून हुडकले