"जानेवारी ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने बदलले: ang:30 Æfterra Ȝēola; cosmetic changes
छो (सांगकाम्याने बदलले: ang:30a dæȝ Æfterran Ȝēolan/ȝƿ)
छो (सांगकाम्याने बदलले: ang:30 Æfterra Ȝēola; cosmetic changes)
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|जानेवारी|३०|३०|३०}}
 
== ठळक घटना ==
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६४९|१६४९]] - [[इंग्लंड]]चा राजा [[चार्ल्स पहिला, इंग्लंड|चार्ल्स पहिल्या]]चा शिरच्छेद.
* [[इ.स. १६६१|१६६१]] - [[ऑलिव्हर क्रॉमवेल]], ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता.
 
=== अठरावे शतक ===
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८३५|१८३५]] - [[रिचर्ड लॉरेन्स]] नावाच्या माथेफिरू माणसाने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] अध्यक्ष [[अँड्रु जॅक्सन]]चा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
* [[इ.स. १८४७|१८४७]] - [[कॅलिफोर्निया]]तील येर्बा बॉयना गावाचे [[सान फ्रांसिस्को]] म्हणून पुनर्नामकरण.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९११|१९११]] - जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
* [[इ.स. १९१३|१९१३]] - इंग्लंडच्या संसदेने [[आयरिश होमरूलचा ठराव]] नामंजूर केला.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[पीटर लोको]] बुद्धिबळातील सगळ्यात लहान [[ग्रँडमास्टर, बुद्धिबळ|ग्रँडमास्टर]] झाला.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २०००|२०००]] - [[केन्या एरवेझ फ्लाईट ४३१]] हे [[एरबस ए३१०]] जातीचे विमान [[कोटे द'आयव्हार]] जवळ [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरात]] कोसळले. १६९ ठार.
* [[इ.स. २००२|२००२]] - [[भारत|भारतातील]] गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर [[शरदकुमार दीक्षित]] यांना एनआरआय ऑफ द इयर [[इ.स. २००१|२००१]] हा पुरस्कार जाहीर.
* [[इ.स. २००५|२००५]] - [[इ.स. १९५३]] नंतर [[इराक]]मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका.
 
== जन्म ==
* [[इ.स. १३३|१३३]] - [[मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].
* [[इ.स. १८५३|१८५३]] - [[लेलँड होन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[अब्दुल्ला दुसरा, जॉर्डन|अब्दुल्ला दुसरा]], [[जॉर्डन]]चा राजा.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ११८१|११८१]] - [[टाकाकुरा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १६४९|१६४९]] - [[चार्ल्स पहिला, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[रमेश अणावकर]], प्रसिद्ध गीतकार.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* [[शहीद दिन]] - [[भारत]].
 
[[af:30 Januarie]]
[[an:30 de chinero]]
[[ang:30a30 dæȝÆfterra Æfterran Ȝēolan/ȝƿȜēola]]
[[ar:ملحق:30 يناير]]
[[arz:30 يناير]]
५१,००४

संपादने