"वू चिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''वू चिनी''' ((नवी चिनी चित्रलिपी: 吴语; जुनी चिनी चित्रलिपी: 吳語; [[फीनय...
(काही फरक नाही)

०२:५७, २९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

वू चिनी ((नवी चिनी चित्रलिपी: 吴语; जुनी चिनी चित्रलिपी: 吳語; फीनयीन: Wú yǔ) हा चिनी भाषेचा एक प्रमुख वर्ग आहे. चीनमधील च-च्यांग प्रांत, शांघाई शहर व दक्षिण च्यांग्सू प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू चिनी वापरतात. वू चिनी ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपभाषा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.