"ऑगस्ट २६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: stq:26. August
ओळ ४:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३०३|१३०३]] - [[अलाउद्दीन खिल्जी]]ने [[चित्तोडगढ]] जिंकले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]] - [[बुल रनची दुसरी लढाई]] सुरू.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[पहिले महायुद्ध]] - [[जर्मनी]]च्या [[टोगोलँड]] या वसाहतीवर फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्यांनी आक्रमण केले.
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[अमेरिकेच्या संविधानातील १९वी दुरुस्ती]] अमलात आली व स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[ज्यूंचे शिरकाण]] युक्रेनच्या चोर्तकिव शहरात जर्मन पोलिसांनी ज्यूंना घराघरातून बाहेर काढले. ५०० आजारी व बालकांची हत्या करुन उरलेल्यांना रेल्वेच्या वाघिणींतून छळछावणीत पाठवून दिले.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[नामिबियाचे स्वातंत्र्ययुद्ध]] - [[ओमुगुलुग्वोंबाशेची लढाई]].
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[पोप जॉन पॉल पहिला]] पोपपदी.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[अल्जीरिया]]त [[बेनी-अली हत्याकांड|बेनी-अली हत्याकांडात]] सुमारे १०० ठार.
===एकविसावे शतक===
* [[इ.स. २००८|२००८]] - [[रशिया]]ने [[जॉर्जिया]]चे [[अब्खाझिया]] आणि [[दक्षिण ओसेशिया]] हे प्रांत असल्याचे परस्पर जाहीर केले.
 
== जन्म ==
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[मदर तेरेसा]], समाजसेविका; [[नोबेल पारितोषिक|'नोबेल पारितोषिक']] आणि [[भारतरत्न|'भारतरत्न' पुरस्काराने]] सन्मानित
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्ट_२६" पासून हुडकले