"जेम्स फोर्ब्स (चित्रकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ml:ജെയിംസ് ഫോർബസ്
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:CheetahHunt.jpg|thumb|चित्त्याच्या सहाय्याने शिकार-जेम्स फोर्ब्स -स्थळ-दक्षिण [[गुजरात]],[[भारत]] Oriental Memoirs, १८१२.]]
'''जेम्स फोर्ब्स''' ([[इ.स. १७४९|१७४९]] - [[इ.स. १८१९|१८१९]]) हा [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] चित्रकार, लेखक होता.
 
==वर्णन==
जेम्स फोर्ब्स या सोळा वर्षाच्या इंग्रज तरुणाला, इ.स १७६४ मधेमध्ये, [[ईस्ट इंडिया कंपनी]] सरकारच्याशासनाच्या मुंबई किल्यातकिल्ल्यात, लेखक म्हणून नोकरी मिळाली. तो चित्रेही उत्तम काढत असे. इ.स १७८४ 4मधेसाली जेम्स इंग्लंडला परत गेला. तो सैनिककायम मुलकी कधीहीपेशात नव्हताराहिला.
 
==कामकाज==
त्या काळची परिस्थिती, सैन्याच्या मोहिमा, वगैरे गोष्टींबद्दलचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी त्याची नेमणूक झाली होती. या काळात काही वर्षे त्याला इंग्रजी सैन्याबरोबर रहावे लागले. या कालात इंग्रजी सैन्य बर्‍याच वेळा मराठी सैन्याबरोबर, हैदर अली, टिपू सुलतान, निझाम यांच्या सैन्यांविरूद्ध लढले. याच कारणामुळे, जेम्सलात्याला मराठी सैन्य जवळून बघता आले. या कालातीलकाळातील मराठी सैन्य, सेनापती, आणि मराठी शासनयंत्रणा या बद्दलचेयांबद्दलचे त्याचे निरिक्षण, सत्याला बरेच धरून असावे.
 
==योगदान==
जेम्स फोर्ब्स [[इ.स. १७८०]] मधेसाली भारत सोडून ब्रिटनमधे राहायला गेले. मात्र त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी त्यांच्या ''ओरिएण्टल मेमरीजचेमेमरीज'' ग्रंथाचे खंड [[इ.स. १८१३]] मधेमध्ये प्रसिद्ध झाले. अठराव्या शतकातील जीवन चितारणारे हे ग्रंथ बहुमोल ठरतात. या खंडामधे त्या वेळच्या माणूस आणि वन्यप्राण्यात यांच्यात झालेल्या चकमकी यांचं वर्णन आहे.
 
==बाह्य दुवे==
*[ {{संकेतस्थळ|http://www.georgeglazer.com/prints/nathist/botanical/forbesmem.html Forbes|फोर्ब्स - Orientalओरिएंटल Memoirsमेम्वार : अधिकृतपुस्तकाबद्दल पुस्तक]माहिती|इंग्लिश}}
 
{{DEFAULTSORT:फोर्ब्स,जेम्स}}
[[वर्ग:इंग्लिश लेखक]]
[[वर्ग:ब्रिटिश चित्रकार]]