"बेनितो मुसोलिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: si:බෙනිටෝ මුසෝලිනී
छो हत्या च्या जागी मारणे हा शब्द वापरला.
ओळ ३५:
'''बेनितो मुसोलिनी''' हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान व हुकुमशहा होता. इटलीमध्ये [[फॅसिस्ट राष्ट्रवाद]] निर्माण करण्यात बेनितो मुसोलिनीने महत्त्वपूर्व भुमिका बजावली. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धामध्ये]] मुसोलिनीने [[नाझी जर्मनी]]सोबत दोस्ती केली व [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांमध्ये]] सहभाग घेतला.
 
एप्रिल १९४५ मध्ये अक्ष राष्ट्रांचा पराभव निश्चित झाल्यानंतर मुसोलिनीने [[स्वित्झर्लंड]]मध्ये पलायन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दरम्यान त्याचीत्याला पकडून हत्यामारण्यात केली गेलीआले.
 
[[वर्ग:इटलीचे पंतप्रधान]]