"इ.स. १९५५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:١٩٥٥
छो सांगकाम्याने बदलले: lv:1955. gads; cosmetic changes
ओळ १:
{{वर्षपेटी|1955}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[फेब्रुवारी ८]] - [[पाकिस्तान]]च्या [[सिंध प्रांत|सिंध प्रांताने]] [[जहागीरदारी पद्धत]] बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.
* [[फेब्रुवारी २३]] - [[एडगर फौ]] [[फ्रांस]]च्या [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
ओळ ७:
* [[मे ५]] - [[पश्चिम जर्मनी]]ला सार्वभौमत्त्व.
* [[मे ९]] - [[पश्चिम जर्मनी]]ला [[नाटो]]मध्ये प्रवेश.
* [[मे २५]] - जगातील उंचीनुसार तिसरे शिखर [[कांचनगंगा]] [[जॉर्ज बॅंड]] आणि [[जो ब्राऊन]] यांनी प्रथमच सर केले.
* [[जुलै ११]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] आपल्या चलनावर ''इन गॉड वी ट्रस्ट'' (देवावर आमचा विश्वास आहे) असे मुद्रित करण्याचे ठरवले.
* [[जुलै २०]] - [[चीन]]ने [[तैवान]]च्या [[क्वेमॉय]] व [[मात्सु]] बेटांवर तोफा डागल्या.
* [[जुलै २७]] - [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांनी]] [[ऑस्ट्रिया]]तून आपले सैनिक काढून घेतले.
 
== जन्म ==
* [[फेब्रुवारी २४]] - [[स्टीव जॉब्स]], [[ऍपल कम्प्युटर्स]]चा संस्थापक.
* [[मार्च ११]] - [[निना हेगन]], पूर्व जर्मनीची अभिनेत्री.
ओळ २६:
* [[डिसेंबर १३]] - [[मनोहर पर्रीकर]], [[गोवा|गोव्याचे]] [[मुख्यमंत्री]].
 
== मृत्यू ==
* [[एप्रिल १८]] - [[अल्बर्ट आईनस्टाईन]], अमेरिकन [[:वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ|भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[मे ११]] - [[गिल्बर्ट जेसप]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
ओळ ११७:
[[lmo:1955]]
[[lt:1955 m.]]
[[lv:1955. gads]]
[[map-bms:1955]]
[[mhr:1955]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९५५" पासून हुडकले