"जलविद्युत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
 
 
पाणी जास्त उंचाकडून कमी उंचाकडे वाहते. या वाहण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीज निर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती. याला जलविद्युत असे म्हणतात. महाराष्ट्रात कोयना नगर येथे मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. पावसाळ्यात् वाहनारे पाणी एका धरनात साढवले जाते, व नंतर तेच पाणी उण्हाळ्यात वापरले जाते. साधारणतः धरणाची ऊंची किंवा पाण्याच्या पतळी पसून जनित्रा पर्यंतची ऊंची २५ ते २५०० मीटर इतके असते. भरतात २६९१०.२३ MW इतकी विद्युत ऊर्जा जलविद्युत केंद्रांमधुन् निर्माण होते. [As on 31<sup>st</sup> march 2003]<br /><br /> या विद्युत प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदुषण उद्भ्वत नाही, यामुळे या प्रकल्पाचा पर्यावर्णास कोणत्याही प्रकारचा धोका उद्भ्वत नाही. या विद्युत प्रकल्पाची एक त्रुटी ही आहे कि या प्रकल्पास फार मोठी जागा लागते. तसेच धरणात साठवलेल्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पिभवन होते, .
 
 
-- [[सदस्य:Hardsteal|Hardsteal]] ०९:११, २३ ऑगस्ट २०१० (UTC)