"सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: nds:Terroranslääg vun’n 11. September
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{काम चालू}}
[[चित्र:National Park Service 9-11 Statue of Liberty and WTC fire.jpg|right|300 px|thumb|[[न्यूयॉर्क शहर|न्यूयॉर्क शहरातील]] वर्ड ट्रेड सेंटर इमारतींना लागलेली आग]]
'''सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले''' [[अल कायदा]] ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने [[अमेरिका]] देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने [[न्यूयॉर्क शहर|न्यूयॉर्क शहरातील]] वर्ड ट्रेड सेंटरच्या दोन [[जगातील गगनचुंबी इमारती|गगनचुंबी इमारतींत]] घुसवण्यात आली. ह्या विमानांच्या हल्ल्यामुळे दोन्ही इमारतींना भीषण आग लागली व त्या आगीत जळून ह्या इमारती पुर्णपणे जमीनदोस्त झाल्या. अपहरण केलेले तिसरे विमान अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय [[पेंटॅगॉन]] मध्ये घुसवले गेले व चौथे विमान [[पेन्सिल्व्हेनिया]] राज्यातील एका छोट्या गावात कोसळले. चारही विमानांतील सर्व प्रवासी ठार झाले. ह्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकुण २,९७४ बळी गेले.