"शनि शिंगणापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीजवळ वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे...
 
ओळ ८:
==कसे पोहचाल?==
'''हवाई मार्ग''' : शनी शिंगणापूरपासून सर्वांत जवळचे विमानतळ असलेले शहर पुणे येथून 160 किमी अंतरावर आहे.
 
'''रेल्वेमार्ग''' : येथील सर्वांत जवळील रेल्वे स्टेशन श्रीरामपूर आहे.
 
'''रस्ता मार्ग''' : नाशिकहून या ठिकाणासाठी बस, टॅक्सी या सुविधा आहेत. मुंबई, पुणे, अहमदाबाद येथूनही या सुविधा आहेत. शिर्डीला गेल्यानंतर शनी शिंगणापूरला जाणे उत्तम.