"युनेस्को" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १४:
}}
'''संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था''' अथवा '''युनेस्को''' ({{lang-en|United Nations Educational, Scientific and Cultural Organization}}) ही १६ नोव्हेंबर १९४५ रोजी स्थापन करण्यात आलेली [[संयुक्त राष्ट्रसंघ]]ाची एक विशेष संस्था आहे. शिक्षण, विज्ञान व संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम करण्याचे कार्य युनेस्को पार पाडते. युनेस्कोचे मुख्यालय [[पॅरिस]] येथे असून जगभर ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत.
 
 
==हे पण पहा==
*[[जागतिक वारसा स्थान]]
 
 
==बाह्य दुवे==
* [http://www.unesco.org/ UNESCO.org] अधिकृत संकेतस्थळ
 
{{commonscat|UNESCO|युनेस्को}}
"https://mr.wikipedia.org/wiki/युनेस्को" पासून हुडकले