"आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट संघटना
| name = आंतरराष्ट्रीय अणूऊर्जाअणुऊर्जा संस्था<br />International Atomic Energy Agency
| image = Flag of IAEA.svg
| caption =आंतरराष्ट्रीय अणूऊर्जाअणुऊर्जा संस्थेचा ध्वज
| map =Iaea-vienna.JPG
| mcaption = मुख्यालयाची व्हियेनामधील इमारत
ओळ १७:
| website = [http://www.iaea.org/ www.iaea.org/]
}}
'''आंतरराष्ट्रीय अणूऊर्जाअणुऊर्जा संस्था (आंअसं)''', ({{lang-en|International Atomic Energy Agency (IAEA)}}) ही अणुकेंद्रकीय ऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करणारी आणि आण्विक शस्त्रांसाठीच्या लष्करी उद्देशासाठी तिचा वापर करण्यास प्रतिबंध घालणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. एक स्वतंत्र संस्था म्हणून २९ जुलै १९५७ रोजी ’आंअसं’ची स्थापना केली गेली. ‘आंअसं संविधी’ या [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांहून]] अलग अशा सनदेने स्वतःच्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय करारातून ही संस्था जन्माला आली असली तरी ती [[संयुक्त राष्ट्रे आमसभा]] आणि [[संयुक्त राष्ट्रे सुरक्षा समिती|सुरक्षा समिती]] या दोहोंना आपल्या कार्याची माहिती देते.<br>
<br>
‘आंअसं’चे मुख्यालय [[ऑस्ट्रिया]]तील [[व्हियेना]] ह्या शहरी आहे. [[कॅनडा]]च्या [[ओंटारियो]] प्रांतातील [[टोरोन्टो]] इथे आणि [[जपान]]मधील [[टोक्यो]]त अशी ’आंअसं’ची दोन “विभागीय खबरदारी कार्यालये” आहेत. याव्यतिरिक्त तिची दोन संबंध कार्यालये न्यू यॉर्क प्रांतातील त्याच नावाच्या शहरी आणि [[स्वित्झर्लंड]]मधील [[जिनिव्हा]]त आहेत. याशिवाय ऑस्ट्रियातील विएन्ना व सिबेर्सडॉर्फ इथे आणि मोनॅकोत ’आंअसं’च्या प्रयोगशाळा आहेत.