"आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पान '{{पानकाढा}}' वापरून बदलले.
ओळ १:
{{पानकाढा}}
{{माहितीचौकट संघटना
| name = आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्था
International Atomic Energy Agency
| image = Flag of IAEA.svg
| caption =आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्थेचा ध्वज
| map =Iaea-vienna.JPG
| mcaption = मुख्यालयाची व्हियेनामधील इमारत
| type =
| headquarters = [[व्हियेना]], {{देशध्वज|ऑस्ट्रिया}}
| membership_type =
| membership = १५१ सदस्य देश [[#सदस्य|खाली पहा]]
| language =
| leader_title = अध्यक्ष
| leader_name = {{flagicon|जपान}} [[युकिया अमानो]]
| leader_title2 =
| leader_name2 =
| formation = १९५७
| website = [http://www.iaea.org/ www.iaea.org/]

'''आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्था (आंअसं)''', ({{lang-en|International Atomic Energy Agency (IAEA)}}) ही अणुकेंद्रकीय ऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करणारी आणि आण्विक शस्त्रांसाठीच्या लष्करी उद्देशासाठी तिचा वापर करण्यास प्रतिबंध घालणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. एक स्वतंत्र संस्था म्हणून २९ जुलै १९५७ रोजी ’आंअसं’ची स्थापना केली गेली. ‘आंअसं संविधी’ या [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांहून]] अलग अशा सनदेने स्वतःच्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय करारातून ही संस्था जन्माला आली असली तरी ती [[संयुक्त राष्ट्रे आमसभा]] आणि [[संयुक्त राष्ट्रे सुरक्षा समिती|सुरक्षा समिती]] या दोहोंना आपल्या कार्याची माहिती देते.

‘आंअसं’चे मुख्यालय [[ऑस्ट्रिया]]तील [[व्हियेना]] ह्या शहरी आहे. [[कॅनडा]]च्या [[ओंटारियो]] प्रांतातील [[टोरोन्टो]] इथे आणि [[जपान]]मधील [[टोक्यो]]त अशी ’आंअसं’ची दोन “विभागीय खबरदारी कार्यालये” आहेत. याव्यतिरिक्त तिची दोन संबंध कार्यालये न्यू यॉर्क प्रांतातील त्याच नावाच्या शहरी आणि [[स्वित्झर्लंड]]मधील [[जिनिव्हा]]त आहेत. याशिवाय ऑस्ट्रियातील विएन्ना व सिबेर्सडॉर्फ इथे आणि मोनॅकोत ’आंअसं’च्या प्रयोगशाळा आहेत.
जगभरातील आण्विक तंत्रज्ञानाच्या आणि आण्विक शक्तीच्या शांततापूर्ण कार्यातील शास्त्रीय आणि तांत्रिक सहकार्यासाठी ’आंअसं’ आंतरशासकीय मंच म्हणून कार्य करते. ’आंअसं’चे कार्यक्रम आण्विक तंत्रज्ञानाच्या शांततामय वापरांच्या विकासासाठी प्रोत्साहन देतात, आण्विक तंत्रज्ञान आणि आण्विक द्रव्यांच्या गैरवापराविरूद्ध आंतरराष्ट्रीय खबरदारी घेतात आणि आण्विक सुरक्षा (विकिरण संरक्षणासह) व आण्विक सुरक्षा प्रमाणकांचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा पुरस्कार करतात.

’आंअसं’ आणि तिचे माजी महानिदेशक मोहमद अल बर्देई यांना ७ ऑक्टोबर २००७ रोजी नोबेल शांतता पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. युकिया अमानो हे ’आंअसं’चे सध्याचे महानिदेशक आहेत.

==सदस्य==
[[File:IAEA members.svg|thumb|280px|सदस्य देश]]
जगातील १५१ देश ह्या संस्थेचे सदस्य आहेत. [[संयुक्त राष्ट्रे सदस्य|संयुक्त राष्ट्रे सदस्य देशांपैकी]] बहुतेक देशांचा ह्या यादीत समावेश आहे. [[केप व्हर्दे]], [[पापुआ न्यू गिनी]], [[रवांडा]] व [[टोगो]] ह्या देशांची सदस्यता मान्य करण्यात आली आहे. खालील देश आंअसंचे सभासद नाहीत.

* {{देशध्वज|Andorra}}
* {{देशध्वज|Antigua and Barbuda}}
* {{देशध्वज|Bahamas}}
* {{देशध्वज|Barbados}}
* {{देशध्वज|Bhutan}}
* {{देशध्वज|Comoros}}
* {{देशध्वज|Republic of the Congo}}
* {{देशध्वज|Dominica}}
* {{देशध्वज|Equatorial Guinea}}
* {{देशध्वज|Fiji}}
* {{देशध्वज|Gambia}}
* {{देशध्वज|Grenada}}
* {{देशध्वज|Guinea}}
* {{देशध्वज|Guinea-Bissau}}
* {{देशध्वज|Guyana}}
* {{देशध्वज|Kiribati}}
* {{देशध्वज|Laos}}
* {{देशध्वज|Maldives}}
* {{देशध्वज|Federated States of Micronesia}}
* {{देशध्वज|Nauru}}
* {{देशध्वज|Saint Kitts and Nevis}}
* {{देशध्वज|Saint Lucia}}
* {{देशध्वज|Saint Vincent and the Grenadines}}
* {{देशध्वज|Samoa}}
* {{देशध्वज|San Marino}}
* {{देशध्वज|São Tomé and Príncipe}}
* {{देशध्वज|Solomon Islands}}
* {{देशध्वज|Somalia}}
* {{देशध्वज|Suriname}}
* {{देशध्वज|Swaziland}}
* {{देशध्वज|Timor-Leste}}
* {{देशध्वज|Tonga}}
* {{देशध्वज|Trinidad and Tobago}}
* {{देशध्वज|Turkmenistan}}
* {{देशध्वज|Tuvalu}}
* {{देशध्वज|Vanuatu}}
* {{देशध्वज|North Korea}}

[[वर्ग:संयुक्त राष्ट्रे]]
[[वर्ग:आण्विक उर्जा]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय संघटना]]

[[en:International Atomic Energy Agency]]