"वसंतराव दादा पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे महत्त्वाचे निर्णय घेणारे वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी म्हणजे सांगलीच होय. वसंतदादांचा जन्म तासगाव तालुक्यातील पद्माळे या गावचा. त्यांनी अनेक वर्षे विधीमंडळात व संसदेत सांगलीचे प्रतिनिधित्व केले.
 
{{क्रम-सुरू}}
{{क्रम-मागील|मागील=[[शंकरराव चव्हाण]]}}