"सिचिल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो ("सिसिली" हे पान "सिचिल्या" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: इटालियन उच्चारानुसार)
छो
| वेबसाईट = http://www.regione.sicilia.it/
}}
'''सिचिल्या''' (देवनागरी लेखनभेद : '''सिसिली'''; ([[इटालियन भाषा|इटालियन]]: ''Sicilia'') हा [[इटली]] देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. इटलीच्या दक्षिणेस [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्रात]] एका मोठ्या बेटावर सिचिल्या प्रांत वसलेला आहे. १८६० सालापर्यंत सिचिल्या हे एक स्वतंत्र राजतंत्र होते. भूमध्य समुद्रातील स्थानामुळे सिचिल्या युरोपाच्या भौगोलिक इतिहासात महत्त्वाचा भाग मानला गेला आहे.
 
सिचिल्या बेटाचे क्षेत्रफळ २५,७०८ वर्ग किमी तर लोकसंख्या सुमारे ५० लाख इतकी आहे. [[पालेर्मो]] ही सिचिल्याची राजधानी आहे.
२३,३२८

संपादने