"चंद्रपूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,२५२ बाइट्सची भर घातली ,  १६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=चंद्रपूर}}
[[Image:MaharashtraChandrapur.png|thumb|चंद्रपूर जिल्ह्याचे स्थान]]
'''चंद्रपूर जिल्हा''' ह महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणत असत.चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७व्या शतकात [[नागपूर]]च्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा [[गडचिरोली जिल्हा]] वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला ''काळ्या सोन्याची भूमी'' म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत.
 
जिल्ह्याच्या उत्तरेस [[नागपूर जिल्हा]], [[भंडारा जिल्हा]] व [[वर्धा जिल्हा]], पश्चिमेस [[यवतमाळ जिल्हा]], पूर्वेस [[गडचिरोली जिल्हा]], दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा ([[आंध्र प्रदेश]]) आहे. जिल्हा वैणगंगा व वर्धा नदीच्या पात्रांत वसला आहे ज्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.
 
तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से. च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मी.मी इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: दोन ऋतु आहेत-उन्हाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो.मुख्य पीके- तांदूळ(खरिफ), कापूस, सोयाबीन, गहू, तुर, मूग, उडीद, मिरची
==तालुके==
 
* [[कोठारी]]
चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके- [[चंद्रपूर]], वरोडा, भद्रावती, चिमूर, नगभीड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिंपरी, पोमभुर्णा, सावली, राजुरा, कोरापणा, जिवती व बल्हारशाह.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. [[मराठी]] भाषेबरोबरच गोंडी, कोलम व हिंदी या भाषादेखिल प्रचलीत आहेत.
* [[पोंभुर्णे]]
 
* [[लाठी]]
'''महत्वाचे उद्योग'''- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य विद्युतनिर्मिती व सिमेंट हे महत्वाचे उद्योग स्थित आहेत. बाबा आमटेंचे आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य.
* [[वरोडा]]
 
* [[चिमूर]]
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- रामाला व जुनोना टॅंक, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझारी प्रकल्प, सातबाहिनी तपोवन (नागभीर), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी), रामदेगी (चिमूर) व '''ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य प्रकल्प'''
* [[मूल]]
 
* [[चंद्रपूर]]
==संदर्भ==
[http://chanda.nic.in/ चंद्रपूर एन.आय.सी]
 
[[en:Chandrapur District]]