"ॲमेझॉन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: bg:Амазонка
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Amazonrivermap.png|right|300 px|thumb|दक्षिण अमेरिकेच्या नकाशावर अॅमेझॉन नदी गडद जांभळ्या रंगात. अॅमेझॉनच्या उपनद्या निळ्या रंगाने दर्शविल्या आहेत.]]
[[चित्र:Mouths of amazon geocover 1990.png|right|300 px|thumb|ऍमेझॉन नदीचे मुख]]
'''ऍमेझॉनअॅमेझॉन''' ({{lang-pt|Rio Amazonas}}; {{lang-es|Río Amazonas}}) ही जगातील सर्वात मोठी (व दुसर्‍या क्रमांकाची लांब) [[नदी]] आहे. ऍमेझॉनअॅमेझॉन नदीचा उगम [[पेरू देश|पेरू देशातल्या]] ऍन्देस[[अँडीझ पर्वतरांग|अँडीझ पर्वतरांगेमधील]] नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख [[ब्राझिल]] देशात [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरपाशी]]ामध्ये आहे. ऍमेझॉन नदीची एकुण लांबी ६,४०० किमी आहे व ती [[दक्षिण अमेरिका]] खंडातील [[पेरू देश|पेरू]], [[कोलंबिया]], [[ब्राझिल]], [[बॉलिव्हिया]], [[व्हेनेझुएला]], [[इक्वेडोर]] व [[गयाना]] ह्या ७ देशांतून वाहते. ह्या नदीचे पात्र पावसाळी ऋतूंमध्ये अंदाजे १९० - २१० किमी इतके रुंद असते. ऍमेझॉनच्या ह्या अतिविशाल आकारामुळे आजपर्यंत ह्या नदीवर एकही पुल बांधण्यात आलेला नाही.
[[चित्र:Mouths of amazon geocover 1990.png|rightleft|300 px|thumb|ऍमेझॉनअॅमेझॉन नदीचे मुख]]
अॅमेझॉन नदीची एकुण लांबी ६,४०० किमी आहे व ७०.५ लाख वर्ग किमी क्षेत्रफळ व्यापलेले अॅमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वात मोठे आहे.
 
{{commons|Amazon river|अॅमेझॉन नदी}}
 
[[वर्ग:नद्या]]