"विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८:
 
{{Policy shortcut|WP:YESPOV}}
 
The तटस्थ दृष्टीकोन neither sympathizes with nor discourages its subject, nor does it endorse or oppose specific viewpoints. Also, it doesn't represent a ''lack'' of viewpoint, but rather a specific, ''editorially निष्पक्ष'' point of view — it is not aimed at the absence or elimination of viewpoints. विकिपीडिया is filled with reliably sourced non-निष्पक्ष statements, so the elimination of लेख content cannot be justified under this policy solely on the grounds that it is "POV". Article content should clearly describe, represent, and characterize disputes within topics, but should not endorse any particular point of view. Instead, लेखs should provide background on who believes what, and why, and on which points of view are more popular. Detailed लेखs will often contain evaluations of each viewpoint, but these, too, must studiously refrain from taking sides.
तटस्थ दृष्टीकोनात एखाद्या विषयाबद्दल सहानुभुती किंवा निरूत्साह ठेवला जात नाही, तसेच विशीष्ट मुद्द्यांना मान्यता नसते किंवा विरोधही नसतो. खेरीज, त्याचा अर्थ दृष्टीकोनाचा अभाव असा नसतो तर, काहीसा विशीष्ट, संपादकीयदृष्टीय निष्पक्ष दृष्टीकोन असा असतो - मते अनुपस्थित ठेवणे किंवा ती वगळून टाकणे असा त्याचा उद्देश नसतो. विश्वासार्ह स्रोतांतून आलेल्या पण निष्पक्ष नसलेल्या वक्तव्यांनी विकीपिडीया भरेला आहे, त्यामुळे दृष्टीकोन मांडला आहे, एवढ्याच आधारावर लेखातील संबंधित समावेशित वगळणे न्याय्य ठरवता येणार नाही. विषयातील विवादास्पद मुद्द्यांचे स्पष्टीकरण, प्रतिनिधित्व, आणि स्वरूपण लेखात स्पष्टपणे समावेशित व्हायला हवे, पण कुठल्याही विशीष्ट मुद्द्याला मान्यता दिली जाऊ नये. त्याऐवजी, कुणाचे काय मत आहे आणि का आहे तसेच कोणते दृष्टीकोन अधिक लोकप्रिय आहेत, याची पार्श्वभूमी लेखांनी पुरवायला हवी. सविस्तर लेखांत अनेकदा प्रत्येक दृष्टीकोनाचे मूल्यांकन समावेशित असते, मात्र त्यातसुद्धा बाजू घेण्याचे कटाक्षाने टाळले जावे.
 
===Bias===