"दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव = दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर
| टोपण_नाव = काका कालेलकर<br />काकासाहेब कालेलकर
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर डिसेंबर]], [[इ.स. १८८५|१८८५]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[ऑगस्ट २१ ऑगस्ट]], [[इ.स. १९८१|१९८१]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]], समाजकारण
ओळ २०:
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = [[पद्मविभूषण पुरस्कार]] (इ.स. १९६४)<br />[[साहित्य अकादमी पुरस्कार]] (इ.स. १९६५)
| वडील_नाव =
| आई_नाव =
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर''' ऊर्फ '''काकासाहेब कालेलकर''' ([[डिसेंबर डिसेंबर]], [[इ.स. १८८५|१८८५]] - [[२१ ऑगस्ट २१]], [[इ.स. १९८१|१९८१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]], [[गुजराती भाषा|गुजराती]] लेखक, इतिहासकार, पत्रकार, गांधीवादी होते. दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर ऊर्फ आचार्य कालेलकर ऊर्फ काका कालेलकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. थोर स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी, समाज सुधारक, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक, इतिहासकार, शिक्षणतज्ञ आणि पत्रकार असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते.
 
काकासाहेबांचाकालेलकरांचा जन्म [[इ.स. १८८५]] साली [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सावंतवाडी|सावंतवाडीजवळच्या]] बेलगुंडी या गावी झाला. [[पुणे|पुण्याच्या]] फर्ग्युसन कॉलेजात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी 'राष्ट्रमत' या दैनिकात त्यांनी संपादकीय विभागात काम केले. काही काळ [[बडोदा]] येथील गंगाधर विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. 'यात्या विद्यालयात सरकारविरोधी कारवाया चालतात', असे कारण दाखवून ब्रिटिश सरकारनेशासनाने हे विद्यालय बळजबरीने बंद करविलेकरवले.
 
गंगाधर विद्यालय बंद पडल्यानंतर काकासाहेबकालेलकर महात्मा[[मोहनदास गांधींच्याकरमचंद गांधी|मोहनदास करमचंद गांधी]] यांच्या [[गुजरात|गुजरातमधील]] [[साबरमती आश्रम|साबरमती आश्रमाचे]] सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी म. गांधींच्यागांधींजींच्या 'सर्वोदय' या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. गांधीजींच्या प्रेरणेमुळे [[गुजरात विद्यापीठ|गुजरात विद्यापीठाच्या]] स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काही काळ ते या विद्यापीठाचे कुलगुरूही होते. गुजराती जनतेने त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. गुजराती लोक त्यांना 'सवाई गुजराती' म्हणत असत.
 
[[हिंदी भाषा|हिंदी भाषेच्या]] प्रचार आणि प्रसारासाठीप्रचारासाठी त्यांनी खूप कामपरिश्रम केलेघेतकले. त्यासाठी 'हिंदुस्थानी प्रचारहिंदुस्तानी सभे'च्याप्रचारसभेच्या कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. भारतभारताच्या एक होण्यासाठीएकात्मतेसाठी हिंदी भाषेचा प्रसार होणे महत्त्वाचे आहे, असे त्यांना महत्त्वाचे वाटे. त्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमणदौरे केले. बर्‍याच ठिकाणी ते पायी फिरले. त्यांच्या या भारत भ्रमणाच्या अनुभवांवर त्यांनी गुजराती, हिंदी आणि मराठीमध्येमराठी भाषांमध्ये विपुल लेखन केले.
 
भारत स्वतंत्र झाल्यानंतर काकासाहेब बारा वर्षे [[राज्यसभा|राज्यसभेचे]] सदस्य होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे १९५३मध्ये[[इ.स. 'मागास१९५३]] वर्गीयसाली 'मागासवर्गीय आयोग' नेमण्यात आला. काकासाहेबकालेलकर या आयोगाचे अध्यक्ष होते. या आयोगाने [[इ.स. १९५५]] साली आपला अहवाल सरकारला सादर केला. या अहवालात दलित आणि अस्पृश्यांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची शिफारस करण्यात आली होती.
 
इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती अशा चार भाषांमधून कालेलकरांनी विपुल लेखन केले. त्यांच्या लेखन आणि शिक्षणक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारने १९६४ साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांच्या लेखनक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना १९६५ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला, तर १९७१ साली साहित्य अकादमीचे सन्मान्य सदस्यत्व बहाल करण्यात आले.
 
काकासाहेबांना दीर्घायुष्य लाभले, १९८१ साली वयाच्या ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
 
इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती अशा चार भाषांमधून कालेलकरांनी विपुल लेखन केले. त्यांच्या लेखन आणि शिक्षणक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना भारतभारतीय सरकारनेकेंद्रशासनाने [[इ.स. १९६४]] साली [[पद्मविभूषण पुरस्कार]] देऊन त्यांचा सन्मान केलागौरवले. त्यांच्या लेखनक्षेत्रातीलसाहित्यक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना [[इ.स. १९६५]] साली [[साहित्य अकादमी|साहित्य अकादमीचा]] पुरस्कार देण्यात आला, तर [[इ.स. १९७१]] साली साहित्य अकादमीचे सन्मान्य सदस्यत्व बहाल करण्यात आले.
 
काकासाहेबांनाकालेलकरांचेना दीर्घायुष्य[[२१ लाभलेऑगस्ट]], [[इ.स. १९८१]] साली वयाच्या ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
 
==पुरस्कार==
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] (इ.स. १९६५), [[गुजराती भाषा|गुजराती]] भाषेतील निबंध संग्रह 'जीवन व्यवस्था' साठी.
* साहित्य अकादमी फेलोशिप, (इ.स. १९७१)
* भारत सरकारचा [[पद्मविभूषण]] पुरस्कार
 
 
{{DEFAULTSORT:कालेलकर,दत्तात्रय बाळकृष्ण}}
[[वर्ग:गुजराती लेखक]]
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]