"लीनस तोरवाल्ड्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
जगभरात टॉरवाल्ड्स हाच उच्चार प्रचलित आहे. 'तो' हा उच्चार कुठेही वापरला जात नाही
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = लिनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्सटॉरवॉल्ड्स
| चित्र = Linus Torvalds.jpeg
| चित्र_आकारमान =
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''लिनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्सटॉरवाल्ड्स''' ([[डिसेंबर २८]], [[इ.स. १९६९]] : [[हेलसिंकी]], [[फिनलंड]] - हयात) हे [[लिनक्स]] [[लिनक्स गाभा|गाभ्याच्या]] मूळ विकसक म्हणून ख्यातनाम असलेले संगणक अभियंते आहेत. लिनक्स गाभ्याच्या विकासामध्ये व वाटचालीची धोरणात्मक दिशा ठरवण्यामध्ये आजही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.
 
तोरवाल्ड्सटॉरवाल्ड्स यांना [[अँड्र्यू टॅननबॉम]] यांनी विकसवलेल्या [[मिनिक्स]] संगणकप्रणालीपासून प्रेरणा मिळाली. [[युनिक्स|युनिक्ससारखी]] पण [[व्यक्तिगत संगणक|व्यक्तिगत संगणकावर]] चालणारी संगणकप्रणाली तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी आरंभला. त्या प्रयत्नांतून साकारलेली लिनक्स प्रणाली विविध संगणकांवर चालू शकते.
 
 
{{DEFAULTSORT:तोरवाल्ड्सटॉरवाल्ड्स,लिनस बेनेडिक्ट}}
[[वर्ग:लिनक्स]]
[[वर्ग:संगणकशास्त्रज्ञ]]