"दुःशासन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: te:దుశ్శాసనుడు
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Bhima drinks blood.jpg|thumb|right|200px|[[दुःशासन|दुःशासनाला]] युद्धात मारून त्याचे रक्त पिऊन प्रतिज्ञा पुरी करणारा भीम]]
{{महाभारत}}
'''दुःशासन''' हा [[महाभारत|महाभारतातील]] हस्तिनापुराचा आंधळा राजा [[धृतराष्ट्र]] व राणी [[गांधारी]] यांचा पुत्र व शंभर [[कौरव|कौरव भावंडांमध्ये]] [[दुर्योधन|दुर्योधनापाठोपाठ]] दुसर्‍या क्रमांकाचा भाऊ होता. त्याने हस्तिनापुराच्या राजदरबारात आपली वहिनी, म्हणजेच पांडवपत्नी [[द्रौपदी]] हिची वस्त्रे फेडण्याचा प्रयत्न केला. महाभारतीय युद्धात [[भीम|भीमाच्या]] हातून तो मारला गेला.
 
{{महाभारत}}
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
[[वर्ग:कौरव]]
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
 
[[en:Dushasana]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दुःशासन" पासून हुडकले