"लखुजी जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
 
[[en:Lakhuji Jadhav]]
विदभात स्वतंत्र्य एश्वर्य भोगणारे ते निजामी राजवटीतील पंचहजारी मनसबदार होते.राजासिंदखेड ही त्यांची वतनाची जागा होती,भव्य किल्ला आजही तो तुम्हाला वैभव सांगेल ते तुम्हाला पहायला मिळेल. ज्यांच्या साठी लखुजी जाधवांनी आपले आयुष्य घालवले त्यांनी लखुजी जाधवांना निजमी दरबारात मुजर्यासाठी बोलावून त्यांचे तुकडे तुकडे केले.
लखुजी जाधव यांचा खून करण्यात आला. ते निजामी राजवटीतील पंचहजारी मनसबदार होते.