"अर्जुन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ms:Arjuna
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Arjuna and His Charioteer Krishna Confront Karna.jpg|thumb|right|300px|कर्णाशी युद्ध करण्यास सज्ज झालेला व कृष्णाने हाकलेल्या रथावर बसलेला '''अर्जुन''' (डावीकडे)]]
'''अर्जुन''' हा [[महाभारत|महाभारतातील]] एक प्रमुख व्यक्तिरेखा असून [[पांडव|पांडवांपैकी]] तिसरा भाऊ होता. तो [[इंद्र|इंद्राच्या]] कृपेने [[कुंती|कुंतीपासून]] राजा [[पंडु|पंडूस]] झालेला पुत्र होता. महाभारतीय युद्धात त्याचा सारथी असलेल्या [[कृष्ण|कृष्णाने]] त्याला युद्धप्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी [[भगवद्गीता]] विवरली.
 
पाच [[पांडव|पांडवांपैकी]] एक.
 
==अर्जुनाची दहा नावे==
 
* अर्जुन
* फाल्गुन
* पार्थ
* किरीटी
* श्वेतवाहन
* बिभत्सु
* विजय
* कृष्ण
* सव्यसाची
* धनंजय
{{महाभारत}}
[[वर्ग:पांडव]]
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
[[वर्ग:पांडव]]
 
[[bn:অর্জুন (পাণ্ডব)]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अर्जुन" पासून हुडकले