"बाल्टिक समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: tk:Baltika deňzi
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Baltic Sea map.png|right|thumb|300 px|युरोपाच्या नकाशावर बाल्टिक समुद्र]]
{{विस्तार}}
'''बाल्टिक समुद्र''' हा [[उत्तर युरोप]]ामधील एक [[समुद्र]] आहे. बाल्टिक समुद्र १,६०० किमी लांब व सरासरी १६६ किमी रूंद असुन त्याचा साधारण ४५% भाग गोठलेल्या स्थितीत असतो. ह्या समुद्राचे पाणी इतर समुद्रांच्या पाण्यापेक्षा कमी खारट परंतू गोड्या पाण्यापेक्षा अधिक खारट आहे.
 
[[डेन्मार्क]], [[एस्टोनिया]], [[फिनलंड]], [[लात्व्हिया]], [[जर्मनी]], [[लिथुएनिया]], [[पोलंड]], [[रशिया]] व [[स्वीडन]] हे देश बाल्टिक समुद्राच्या किनार्‍यांवर आहेत.
==बाह्य दुवे==
 
 
{{commons|Baltic Sea|बाल्टिक समुद्र}}
{{Coord|59|30|N|23|00|E|type:waterbody_region:XZ|display=title}}
[[वर्ग:बाल्टिक समुद्र]]
[[वर्ग:समुद्र]]
[[वर्ग:युरोप]]