"अग्निबाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: cy:Roced, scn:Razzu
छो सांगकाम्याने वाढविले: ne:रकेट; cosmetic changes
ओळ १:
ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोताने पुढे जाणार्‍या वाहनास अग्निबाण असे म्हणतात.
यात खास प्रकारचे इंधन वापरले जाते.
[[Imageचित्र:Soyuz rocket ASTP.jpg|thumb|right| सोयु।अ अग्निबाण [[बैकानुर]] येथे]]
[[Imageचित्र:Chinese rocket.gif|thumb|right|[[चीन]] मधील पुरातन अग्निबाणाचे चित्र]]
 
== इतिहास ==
अग्नीबाणाचा शोध प्राचीन चीनमध्ये लागल्याचे कळते. परंतु कालोघात ही कला लुप्त पावली. मध्ययुगीन इस्लामी राज्ये व युरोपीय लोकांनी दारुगोळा वापरायचे तंत्र मोठ्या प्रमाणावर अवगत केले व आपापली साम्राज्ये पसरली. अग्निबाणाचा चीननंतर पहिला वापर भारतात झाल्याचे ब्रिटीश मान्य करतात. [[टिपू सुलतान|टिपू सुलतानला]] आजच्या आधुनिक अग्निबाणाचा जनक मानले जाते. १७९३ च्या अँग्लो-म्हैसूर युद्धात टिपूच्या सैन्याला कमी लेखणार्‍या ब्रिटीश सैन्याला टिपूच्या आश्चर्यकारक अग्निबाणाच्या हल्याला तोंड द्यावे लागले. टिपूचे हे अग्नीबाण तांत्रिक दृष्ट्या कमकूवत असल्याने त्या व नंतरच्या युद्धात फारसा फरक पाडू शकले नाहीत. परंतु शस्त्रतंत्रज्ञांनी हे नवीन शस्त्र तोफांपेक्षाही लांबवर याची संहारक्षमता असल्याने भविष्यात प्रभावी ठरेल हे ओळखले व त्यात शास्त्रीय सुधारणा करुन पुढील युद्धांमध्ये वापर केला.
 
== रचना ==
 
== प्रकार ==
==इंधने==
 
== अधिक वाचन ==
==बाह्य दुवे==
; नियामक मंडळे
* [http://www.sderotmedia.com इस्राएल मधील अग्निबाण]
* [http://ast.faa.gov/ व्यावसायिक अवकाश परिवहन यांचे कार्यालय]
* [http://www.nasa.gov/ [[अमेरिका]] यथिल नासाचे स्थळ ]
* [http://www.nar.org/ नॅशनल असोसिएशन ऑफ रॉकेटरी युएसए]
* [http://www.tripoli.org/ त्रिपोली रॉकेटरी असोसिएशन ]
* [http://www.acema.com.ar/ Asoc. Coheteria Experimental y Modelista de Argentina]
* [http://www.ukra.org.uk/ युनायटेड किंग्डम रॉकेटरी असोसिएशन ]
* [http://www.canadianrocketry.org/ कॅनेडियन असोसिएशन ऑफ रॉकेटरी ]
* [http://www.isro.org/ भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्रो]
 
; माहितीपूर्ण स्थळे
ओळ २९:
* Gunter's Space Page - [http://space.skyrocket.de अग्निबाण व क्षेपणास्त्रे यांची संपुर्ण यादी]
* [http://www.pwrengineering.com/data.htm तांत्रिक माहितीचे लेख]
* [http://www.relativitycalculator.com/rocket_equations.shtml सापेक्षतेचे गणित Relativity Calculator - Learn Tsiolkovsky's rocket equations]
* [http://sites.google.com/site/rgoddardsite Robert Goddard--America's Space Pioneer]
 
[[वर्ग:वाहने]]
ओळ ७४:
[[ms:Roket]]
[[mwl:Fogueton]]
[[ne:रकेट]]
[[nl:Raket]]
[[nn:Rakett]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अग्निबाण" पासून हुडकले