"व्हाइट हाऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: zh-min-nan:Pe̍h Kiong
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:WhiteHouseSouthFacade.JPG|right|thumb|250 px|व्हाइट हाउस]]
'''व्हाइट हाउस''' {{lang-en|''The White House''}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षांचे]] अधिकृत कार्यलय व निवासस्थान आहे. ही वास्तू संपूर्णपणे पांढर्‍या रंगाची असल्यामुळे तिला असे नाव रूढ झाले आहे. हे निवासस्थान १६००, पेनसिल्व्हेनिया ऍव्हेन्यू, [[वॉशिंग्टन डी.सी.]] येथे आहे.
 
व्हाइट हाउसची इमारत इ.स. १७९२ ते १८०० ह्या काळादरम्यान बांधण्यात आली.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.whitehouse.gov सरकारी संकेतस्थळ], [http://www.facebook.com/WhiteHouse फेसबुक संकेतस्थळ]
*[http://www.whitehousehistory.org व्हाइट हाउसचा इतिहास]
 
{{commons|White House|व्हाइट हाउस}}
 
{{Coord|38.89767|-77.03655|region:US-DC_type:landmark|display=title}}
[[वर्ग:वॉशिंग्टन डी.सी.]]