"अभिजीत सावंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
+चित्र
ओळ १:
{{गायक माहिती
| नाव = अभिजीत सावंत
| चित्र = Abhijeet savantSawant 2009 - still 53854.jpg
| टोपण_नाव = इंडियन आयडॉल.
| जन्म_दिनांक = [[७ ऑक्टोबर]], [[इ.स. १९८१|१९८१]]
ओळ २७:
}}
'''अभिजीत सावंत''' ([[७ ऑक्टोबर]], [[इ.स. १९८१|१९८१]]; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा एक [[मराठी]], [[भारत|भारतीय]] पार्श्वगायक आहे. तो इंडियन आयडॉल ह्या गायन स्पर्धेचा (पहिला मोसम) विजेता आहे, अशी एक मालिका जीने गायन स्पर्धेचे नवे उच्चांक मोडले , ही मालिका सर्वप्रथम युनायटेड किंगडम मध्ये पॉप आयडॉल ह्या नावाने सुरु झाली.अभिजीत त्याआधी [[क्लिनीक ऑल क्लिअर]] '''जो जीता वही सुपरस्टार''' ह्या स्पर्धेचा उपविजेता देखील होता, तसेच तो एशियन आयडॉल ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसर्‍या क्रमांकाचा विजेता ठरला.
 
== इंडियन आयडॉल ==
[[चित्र:Abhijeet Sawant.jpg|thumb|right|''"मोहब्बते लुटाऊंगा"''ह्या त्याच्या प्रसिद्ध ''आपका अभिजीत सावंत'' ह्या संग्रहातील गाण्यात]]
 
 
{{DEFAULTSORT:सावंत,अभिजित}}