"बीपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२३५ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
'''बीपी''' (जुने नावः ब्रिटिश पेट्रोलियम) ही एक बहुराष्ट्रीय परंतु मुळची [[ब्रिटिश]] [[खनिज तेल]] कंपनी आहे. बीपी ही जगातील चौथी सर्वात मोठी कंपनी आहे. ही [[खनिज तेल|खनिज तेलाचे]] उप्तादन, शुद्धीकरण तसेच [[डीझेल]], [[पेट्रोल]] आदी [[इंधन|इंधनांचे]] वितरण करते. या कंपनीवर नफेबाजी व प्रदुषणाचे आरोप झाले आहेत.
 
==बाह्य दुवे==
* {{official|http://www.bp.com/}}
* [http://www.bp.com/extendedsectiongenericarticle.do?categoryId=10&contentId=7036819 BP's Corporate History]
* [http://www.bpsolar.com BP Solar]
 
{{Commons category}}
[[वर्ग:खनिज तेल]]
[[वर्ग:बहुराष्ट्रीय कंपन्या]]
२८,६५२

संपादने