"सभ्यता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४:
{{जाणकार}}
भारतीय [[अभिव्यक्ती स्वांतत्र्य]] संदर्भात या लेखात कायदा विषयक जाणकारांचे सुद्धा योगदान हवे आहे.
या लेखात सभ्यता हा शब्द '''Decency''' या अर्थाने वापरला आहे. civiliation या शब्दासाठी [[सभ्यता(सांस्कृतीक)]] पहावे.
[[संस्कृती|सांस्कृतीक]] संदर्भांना अनुसरून सभ्यतेच्या प्रमाणित अपेक्षांमध्ये व्यक्ती-समूह-स्थल-काल सापेक्ष मोठा फरक पडत असतो.सभ्यतेची व्याख्या व्यक्ती-समूह-संस्कृती-स्थल-काल-कायदे-शासन-न्याययंत्रणा-प्रत्यक्ष पालन आणि अंमल सापेक्ष असते.योग्य संभाषण अथवा वागणूकी बद्दल [[समाज|समाजाच्या]] प्रमाणित अपेक्षांचे पालन म्हणजे सभ्यता होय.अशीही एक व्याख्या आहे.
अनेक देशांमध्ये असभ्यतेविरूद्ध विवीध कायदे आणि अमलबजावणी संस्था आहेत.जसे भारतात
Standards of decency vary greatly depending on the cultural context. Most nations have [[law]]s against indecency which regulate certain sexual acts, and restrict one's ability to display certain parts of the body in public (see ''[[indecent exposure]]'').
|