"चर्चा:फर्मी राष्ट्रीय प्रयोगशाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ २०:
* शासकीय ,निमशासकीय,सहकारी आणि एन.जी.ऑ. संस्थांनामांचे शक्य तेवढे मराठी भाषांतर करावे. हिंदी आणि इंग्रजी नावे सुद्धा लेखा पहिल्या परिच्छेदात आवर्जूनन नमुद करावीत.
*प्रदेश,व्यक्ती नामांचे केवळ मराठीकरण करावे भाषांतर करू नये
 
in general, मुद्दे चांगले आहेत. पण पहिल्या मुद्द्याविषयी थोडी विस्तृत चर्चा आवश्यक वाटते. खाली एक उदाहरण देत आहे.
सर्न (CERN) या नावाने प्रसिद्ध असलेल्या युरोपातील प्रयोगशाळेच्या या नावाचे पूर्ण रूप Conseil Européen pour la Recherche Nucléaire असे आहे. "अभारतीय संस्थानामांचे केवळ मराठीकरण(लिपी बदल transliteration) करावे" हा नियम वापरावयाचा झाल्यास फ्रेंचचे transliteration करावे लागेल. मात्र खुद्द इंग्रज असे करताना दिसत नाहित. CERN ची website द्वैभाषिक असून त्यावर इंग्रजीमध्ये the European Organization for Nuclear Research असे लिहिलेले अहे (council ची organisation झाल्यामुळे सद्ध्याचे फ्रेंच नाव Organization Européen pour la Recherche Nucléaire असे आहे). मात्र सर्न हे लघुरूप जणू विशेष नामाप्रमाणे असल्याने तसेच ठेवले आहे. (http://public.web.cern.ch/public/fr/About/Name-fr.html हा दुवा पाहा).
या उदाहरणावरून वाटते की केवळ transliteration योग्य नाही.
[[सदस्य:अनिकेत जोगळेकर|अनिकेत जोगळेकर]] ०९:०७, ३१ जुलै २०१० (UTC)
"फर्मी राष्ट्रीय प्रयोगशाळा" पानाकडे परत चला.