Content deleted Content added
No edit summary
ओळ ६७:
==लेख पहा==
नमस्कार, मी [[ताम्रमुखी टिटवी]] हा लेख आत्ताच लिहिला असून हा लेख तुम्ही एकदा पहावा. यात अनेक यातायात करून आवाज चढविला आहे. मला लहान गावात राहून शक्य झाले तसे (यथाशक्ती) काम आहे. एकदा पाहून (ऐकून) हे विकिपीडियाच्या लायक आहे का ते पहावे. काही उणे असल्यास सांगावे, अगदीच टाकावू असेल तर ते काढावे. त्यानुसार मी आणखी काही पक्ष्यांचे आवाज चढवू शकेन. ogg फाईल सोबत कामाचा अनुभव नाही. या बॉक्स शेजारीच या पक्ष्याचा आवाज ऐका सारखे काही लिहावे का? मला ते जमले नाही. काही सदस्यांवर प्रांतीक हल्ले झाल्याचे पाहिल्याने तुम्हाला विनंती. यात '''स्टार''' धारी सदस्यांचे वागणे खटकले. तसेच लहान गावात राहतो म्हणूनही (यावेळी पहिल्यांदाच) काही कमतरता जाणवली. तुम्ही मुख्य मुद्दा '''लेख आणि आवाज''' तपासून सांगावे. इतर बाबी गौण आहेत. [[सदस्य:Gypsypkd|Gypsypkd]] ०६:१७, ३१ जुलै २०१० (UTC)
 
== ग्लोबल टेंडर नोटिस ==
 
कृपया मी आपल्या याहुच्या अकाउंटवर पाठविलेली मेल बघा.
 
[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[User talk:V.narsikar|चर्चा]]) ०७:३६, ३१ जुलै २०१० (UTC)