"माउंट अबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: yo:Abu
छो सांगकाम्याने बदलले: yo:Òkè Abu; cosmetic changes
ओळ ६:
[[पुराण|पुराणात]] या क्षेत्राचा ''अर्बुदारण्य'' म्हणुन उल्लेख आहे.त्यामुळे 'अबु' हे सध्या असलेले नाव त्याचा अपभ्रंष आहे. असे मानतात कि [[वशिष्ठ ऋषि]] यांनी, [[विश्वामित्र]] ऋषींशी त्यांच्या मतभिन्नतेमुळे, या पर्वताच्या दक्षिण भागात आपला शेवटचा जीवनकाल घालविला.
 
== पर्यटन आकर्षण ==
 
[[चित्र:Mt. Abu Sunset 1990.jpg|thumb|200px|left|माउंट अबू येथील सुर्यास्त]]
माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव ठिकाण आहे जे १२२० मीटर उंचीवर आहे. राजस्थान व गुजरात राज्यांमधील गर्मी पासुन वाचण्यासाठी याचा अनेक शतके वापर सुरु आहे. [[माउंट अबू वन्यजीव अभयारण्य|माउंट अबू वन्यजीव अभयारण्याची]] सन १९६० मध्ये स्थापना झाली.त्याचे क्षेत्र २९० चौरस कि.मी. आहे.
येथे अनेक [[जैन]] मंदिरे आहेत.येथील [[दिलवाडा मंदिर]] हे संगमरवरावर नक्षिकाम केलेल्या अनेक मंदिरांचा समुह आहे.त्याचे बांधकाम ११ व्या ते १३ व्या शतकाच्या दरम्यान झाले. तेथुन जवळच मेवाडच्या राणा कुंभ ने बांधलेला [[अचलगढ]] हा किल्ला आहे.
 
 
ओळ १६:
 
[[नक्की तलाव]] हा माउंट अबू येथील पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू आहे.नक्की तलावाशेजारच्या टेकडीवर रघुनाथ मंदिर आणि महाराजा जयपूर यांचा राजवाडा आहे. या पर्वतावर अनेक [[हिंदू]] [[मंदिर|मंदिरे]] आहेत. यात अधरदेवी मंदिर पण आहे जे सलग दगडात कोरलेले आहे.[[गुरु शिखर]] पर्वताच्या टोकावर [[दत्तात्रेय|दत्तात्रेयाचे]] मंदिर पण आहे.माऊंट अबू वर [[विष्णु]]च्या पावलाचा ठसा आहे असा समज आहे.याव्यतिरिक्त, [[दुर्गा]] ,अंबिकामाता मंदिरेही येथे जवळच आहेत.
== कसे जाल? ==
सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे [[अबू रोड]] आहे जे माउंट अबू गावापासुन आग्नेयेस २७ कि.मी. वर आहे.ते [[दिल्ली]] पालनपूर [[अहमदाबाद]] या रेल्वेमार्गावर आहे.[[भारत|भारताच्या]] बहुतेक मुख्य शहरांना जाण्यासाठी येथे रेल्वेसेवा आहे
 
== लोकसंख्या ==
[[भारत|भारताच्या]] [[२००१]]च्या [[जनगणना २००१|जनगणनेनुसार]] या शहराची लोकसंख्या २२,०४५ येवढी आहे.
 
[[वर्ग:भारतातील पर्वतशिखरे]]
 
Line ४० ⟶ ४१:
[[te:మౌంట్ అబూ]]
[[vi:Mount Abu]]
[[yo:Òkè Abu]]
"https://mr.wikipedia.org/wiki/माउंट_अबू" पासून हुडकले