"जून १९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ne:१९ जून
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:١٩ی حوزەیران; cosmetic changes
ओळ ३:
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|जून|१९|१७०|१७१}}
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== तेरावे शतक ===
* [[इ.स. १२६९|१२६९]] - [[फ्रांस]]चा राजा [[लुई नववा, फ्रांस|लुई नवव्याने]] ज्यू व्यक्तींना जाहीर ठिकाणी पिवळे फडके न घालता आढळल्यास १० लिव्रचा दंड फर्मावला.
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३०६|१३०६]] - [[मेथ्वेनची लढाई]].
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७०|१७७०]] - [[इमॅन्युएल स्विडेनबर्ग]]ने [[येशू ख्रिस्त]] पुन्हा जन्मल्याची नांदी केली.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] आपल्या प्रांतातील [[गुलामगिरी]]ची प्रथा बेकायदा जाहीर केली.
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[गॅल्व्हेस्टन]] येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून [[जून्टीन्थ]] या नावाने साजरा केला जातो.
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[मेक्सिको]]च्या सम्राट [[मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिको|मॅक्सिमिलियन पहिल्याला]] मृत्यूदंड.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] कामगारांसाठी ८ तासांचा एक दिवस कायदेशीर झाला.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[बोमॉँट, टेक्सास]] येथे वांशिक दंगल.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[कुवैत]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[गारफील्ड, कार्टून|गारफील्ड]] या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.
=== एकविसावे शतक ===
== जन्म ==
* [[इ.स. १३०१|१३०१]] - राजकुमार [[मोरिकुनी]], [[:वर्ग:जपानी शोगन|जपानी शोगन]].
* [[इ.स. १५६६|१५६६]] - [[जेम्स पहिला, इंग्लंड]]चा राजा.
ओळ ३२:
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[राहुल गांधी]], [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिको]]चा सम्राट (जन्म-[[इ.स. १९३२]]), मृत्यूदंड.
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[आल्बर्ट, सॅक्सनी]]चा राजा.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* [[जून्टीन्थ]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]
-----
ओळ ६१:
[[ca:19 de juny]]
[[ceb:Hunyo 19]]
[[ckb:١٩ی حوزەیران]]
[[co:19 di ghjugnu]]
[[cs:19. červen]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जून_१९" पासून हुडकले