"महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ८:
 
==ताज्या घडामोडी==
[[कर्नाटक]] सरकार मराठी द्वेषी आहे, अशी तिथल्या लोकांची भावना आहे. २००५ मद्ये बेळगांव महाराष्ट्रात सामील असा ठराव केल्यानंतर, तिथली महानगरपालीका बरखास्त करण्यात आली. ही बरखास्ती बेकायदायामूळे परत आंदोलने होउन हा विषय परत चर्चेत आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[विलासराव देशमुख]] यांनी या बरखास्तीची निंदा केली. बेळगांवचे महापौर विजय मोरे यांना बंगळूरच्या विधान सौधसमोर कन्नड गुंडानी मारहाण केली व काळा रंग फासला. यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आली व सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन याबाबत नाराजी व्यक्त केली. बेळगांवचे 'बेळगावी' असे नामकरण करुन व बेळगांवाला उपराजधानी बनवण्याचे मनसुबे कर्नाटक शासनाने रचल्याने आगीत तेल ओतल्यासारखे झाले.
कर्नाटक सरकारने बेळगांवात अधिवेशन घेतले व त्यास उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजीत केला. त्यांस चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी हजेरी लावली.दरम्यान कर्नाटक सरकारने बेळगांवाचे नामकरण केले परंतु नवे नाव इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमे वापरताना आढळत नाही. उपराजधानी करण्याचा निर्णय देखिल त्यांना मागे घ्यायला लागला.